भिंतीवरील जानेवारी ते डिसेंबर कालावधीसाठीचे पंचांग
सुटसुटीत रचना, एकाच दृष्टिक्षेपात रोजची तिथी, वार, दिनविशेष, शुभाशुभ दिवस.
मागील बाजूस निवडक गावांची चतुर्थी चंद्रोदयाची एकत्रित माहिती, पर्जन्यविचार, विवाह / उपनयन, वास्तू भुमिपुजन मुहूर्त.
तसेच अन्य उपयुक्त माहिती.
दिनदर्शिका २०२५ (Calendar 2025)
₹55.00Price