रेखांकन (ग्राफोलॉजी) या विषयावरील आगळे वेगळे पुस्तक. रेखांकनाचा हा रहस्यभेद सर्व समावेश असून मानवी व्यक्तीमत्वाच्या विभिन्न पैलूंवर या पुस्ताकात तपशीलवार प्रकाश विश्लेषणाद्वारे टाकण्यात आला आहे.
तुमच्या आत्म्याचा आरसा ठरेल असे पुस्तक
लेखक - प्रो. मनोज कलंत्री (Ph.D.)
रहस्य रेखांकनाचे
₹500.00Price